पशुवैद्यकीय आरोग्य विभाग
पशुवैद्यकीय आरोग्य विभाग प्राण्यांची काळजी, उपचार आणि कल्याण यासाठी कार्यरत आहे.
2015 पासून 51186+ पेक्षा जास्त भटक्या प्राण्यांचे प्राण वाचविले
आमचे उपक्रम
पशुवैद्यकीय आरोग्य विभाग प्राण्यांची काळजी, उपचार आणि कल्याण यासाठी कार्यरत आहे.
आमचे उपक्रम पहा
आमच्याविषयी
आम्ही पशुवैद्यकीय आरोग्य विभाग हे जाणतो की आपल्या लाडक्या प्राण्यांना देखील इतरांसारखी मित्राची गरज असते. आपल्या पाळीव प्राण्यांचे विश्वासार्ह मित्र बनून त्यांची योग्य ती काळजी घेणे आणि त्यांच्याकडे आवश्यक लक्ष्य देणे हेच आमचे ध्येय आहे
आमच्याविषयी जाणून घ्यानियमित विचारलेले प्रश्न
आमच्या सेवा आणि प्रक्रियांविषयी सामान्य प्रश्नांची उत्तरे येथे मिळवा.
अजून पहा